कोविड-१९ आपत्तीमुळे तुमच्या मुलाचा बौध्दिक विकास खुंटला आहे असे तुम्हाला वाटते का ?

तुमचं मूल बाल्यावस्थेतील शिक्षणापासून वंचित असल्याची तुम्हाला चिंता वाटते का ?

तुमच्या मुलीला हवे तसे शिक्षण मिळत नाही याची तुम्हाला काळजी वाटते का ?

...WE HAVE A SOLUTION FOR holistic development of your child

As you know that the first five years of a child's life are fundamentally important. They are the foundation that shapes children's future health, happiness, growth, development and learning achievement at school, in the family and community, and in life in general.

How can we let these precious years of childhood get wasted?

🔴 तुम्हाला माहिती आहेच...
नैसर्गिक वाढीच्या नियमानुसार पहिली पाच वर्षे मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्वाची असतात.

🔸 मुल जन्माला आल्यापासून पहिल्या पाच वर्षांच्या कलावाधीतच मुलाच्या भावी काळातील आरोग्य, वाढ आणि बौद्धिक विकास या सर्वांचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो.

🔸 पहिल्या पाच वर्षांत मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो.

🔸 पहिल्या पाच वर्षांतच मुलांच्या मेंदूचा खरा विकास होत असतो.

🔸 पहिल्या पाच वर्षांत मुलांना आपण (आई-वडील, शिक्षक, समाज) काय देतोय, यावर त्या मुलाच्या भावी आयुष्याची जडणघडण होते.

🔸 पहिल्या पाच वर्षांत अभ्यासाची सवय लागल्यास ती जीवनभर कायम राहते.

🔸 पहिल्या पाच वर्षांत मुले नवनवीन तंत्रज्ञानही लगेच आत्मसात करतात.

🔸 या वयात एखादी चुकीची संकल्पना डोक्यात बसल्यास नंतर ती DELETE करणेही कठीण होते. त्यामुळे आपल्या छोट्या मुलांसमोर ONLINE शिक्षण प्रणालीबद्दल चुकीचे अथवा नकारात्मक मत कधीच व्यक्त नका. कारण नकारात्मक विचाराने भविष्यात शालेयोत्तर जीवनात त्यांना बदलत्या ONLINE शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करण्याची आवड राहणार नाही.

कोरोनाचे जीवघेणे संकट आपल्यासमोर किती काळ उभे राहील हे माहिती नाही. पण मुलांच्या शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेचे दमन करू शकेल इतके बळ या संकटात नाही.

कारण मूल जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे 'शिकणे' सुरू होते. ते श्वास घ्यायला शिकते, हसायला शिकते, भाषा शिकते, नातेवाइकांना ओळखायला शिकते. त्याच्या शिकण्याच्या क्रियेला हळूहळू घराची, कुटुंबाची चौकट अपुरी पडू लागते. मग मूल परिसरातून शिकू लागते. तिथूनच त्याचा समाजातील वावर सुरू होतो. समाजाचा एक भाग म्हणून जगण्याचे भान येण्याच्या ह्या प्रक्रियेत 'शाळेची' भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. परंतु सध्या शाळा बंद असल्याने मुलं शाळेत जाऊ शकणार नाहीत.

परंतु सध्या सर्व शाळा बंद असल्याने आपली मुलं शाळेत जाऊ शकणार नाहीत.

भविष्यात जेव्हा कधी शाळा सुरू होतील तेव्हा होतील, मात्र मुलांच्या भवितव्याचा विचार करता आज त्यांना फार काळ ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवणे परवडणारे नाही. कारण येणारा काळ हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. ऑनलाईन शिक्षण हे शिक्षणाचे भविष्य आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील सर्व विद्यापीठांचे शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले गेले आहेत. आता परदेशात न जाताही घरबसल्या जगभरातील नावाजलेल्या शाळा, कॉलेज आणि विद्यापीठात कोणालाही दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा खर्च कमी होणार आहे.

नाईलाज म्हणून का होईना, पण सध्यातरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षण हाच उपाय योग्य आहे असे आता पालकांना देखील वाटू लागले आहे. म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय आपण अवलंबिलेला आहे.

ह्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग तर पाळायचेच आहे, पण मुलांचे शिक्षणही थांबायला नको; त्यामुळे तांत्रिक अडचणी असल्यातरी त्यांना सामोरे जात आणखी काही दिवस मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावेच लागणार आहे.

• Many parents were looking for a safer alternative than sending their child to preschool amid the COVID-19 pandemic.

• We wanted to arm the parents with our intigrated online Digital Home School program.

• We realised that parents needed a well-researched curriculum to keep their child on the path of learning.

• In this digital age, when we have technology at our fingertips, we thought why should our children miss their school.

Hence, developed this kindergarten homeschool for kids.

पण पालकांना मदत कोण करणार ?

शाळा महाविद्यालये विद्यापीठ व त्यातील शिक्षक कर्मचारी यांच्या मागे त्यांना मदत करण्यासाठी मोठी शासकीय व खासगी संस्थांची यंत्रणा उभी आहे. परंतु पालकांना या कठीण परिस्थितीत मदत करण्यासाठी त्यांच्या मागे कोणतीच यंत्रणा उभी नाही. मग अशा वेळी त्यांच्यासाठी काय करता येईल? हा विचार करून आम्ही गेल्या वर्षभराच्या कोरोना काळात अनियमित असणारा विजेचा पुरवठा, नेट कनेक्टिव्हिटी नसणे इत्यादी अडचणींचा अभ्यास केला आणि योग्य तंत्रज्ञानाची सांगड घालून लहान मुलांना प्रात्यक्षिकासह ऑनलाईन कसे शिकवायचे व विशेष शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांचे मन शिकण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक पणे कसे गुंतवून ठेवायचे याचे शिक्षकांना खास प्रशिक्षण देऊन; तंत्र स्नेही शिक्षक आणि लहान मुलांना जीवनावश्यक कौशल्ये शिकवण्यासाठीचा विशेष असा संरचित ऑनलाईन अभ्यासक्रम जव्हार येथे Divine Orchids International Preshool आणि XSEED Education Foundation, Singapore यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ वयोगटातील मुलांकरिता त्यांच्या वयानुसार Nursery, LKG, UKG असे Special Online वर्ग सुरू करीत आहोत.

Powered By

आज बहुतांशी पालकांना संभ्रम आहे की लहान मुलांना ऑनलाईन लर्निंग पद्धत झेपेल की नाही? त्यांच्या मनातील या शंकेमुळे गेल्यावर्षी बहुतांशी लहान मुले शिक्षणापासून वंचित राहिली. या वर्षी तसे होऊ नये म्हणुन व पालकांच्या मनातील ही शंका दूर व्हावी यासाठी एक महिन्याचे मोफत ONLINE वर्ग आम्ही चालू केले आहेत.

या Special Online वर्गाचे फायदे खालील प्रमाणे आहेत :

🔰 कोरोनाचा कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी, शिक्षक व पालक ऑनलाईन संवाद साधू शकतील.

🔰 शहरात मिळणारे दर्जेदार व उत्तम शिक्षण आपल्या मुलांना पण मिळू शकेल.

🔰 मुलगा ऑनलाईन अभ्यास करतो आहे की नाही यावर पालक लक्ष ठेवू शकतील.

🔰 मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे याऐवजी मुले ऑनलाईन अध्ययनात व्यस्त राहतील.

🔰 शाळेत जाण्या-येण्यासाठी लागणारा आणि शाळेची तयारी करण्यासाठी लागणारा वेळ, शिवाय अतिरिक्त शिकवणी वर्ग यामध्ये जाणारा वेळ वाचण्यास मदत झाली.

🔰 हा वाचलेला वेळ मुलांना व्यायाम अथवा अभ्यासासाठी वापरता येईल.

🔰 तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात त्याविषयी गोडी निर्माण होईल व त्यामुळे भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा पाया रचला जाईल आहे.

🔰 तंत्रज्ञानाचा व SOFTWARE यंत्रणांचा अचूकपणे वापर करता येऊ लागेल.

या ३० दिवसांच्या TRIAL नंतर पालकांच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि ते REGULAR ONLINE शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रवेश घेऊ शकतील असा विश्वास आहे. कारण लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती नक्की उत्साहाने शिकतात. ***तरी पालकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी एक महिन्याच्या मोफत ONLINE TRIAL CLASS ला आपल्या लाडक्या मुलांचा प्रवेश आजच निश्चित करा !

आपल्या मुलाचे/मुलीचे मोफत ऑनलाइन वर्गात नाव नोंदविण्यासाठी खाली दिलेले बटन टॅप करा. 👇👇 👇

मोफत 1 Month Trial साठी आजच नाव नोंदवा

Age Group

Play Group (2+)
LKG (3+)
UKG (4+)
1st Grade (5+)

Class Timings:

LKG/UKG:
10:00AM to 12:00PM

1st Grade
12.30 PM TO 2.30 PM

NURSERY:
12.00 PM TO 1.00 PM
( Live Class + Parent Orientation)

We offer Specially designed
Home Preschool Program
to help parents teach and children learn.

OUR PROGRAM

A Structured fun and learn Online Homeschool Curriculum
and
Child Development Program which transforms education from rote to learning

XSEED is a Internationally accepted proven and research based academic program that builds thinking skills & problem solving confidence in children.

पाठांतरापेक्षा अध्ययनावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे मुलांना पुढील फायदे होतात.

XSEED children ...

✔️ ask more questions,

✔️ can write in their own words

✔️ like doing word problems in mathematics,

✔️ can complete their homework on their own

✔️ are not afraid to speak-up in English

✔️ persist longer in solving problems, and score well on tests.

✔️ XSEED has served close to 2 million children.

The holistic learning and development solution for our young students to make sure learning is not limited to just academics, but way beyond it.

आपण आमच्या Home School ची निवड का करावी?

• To prepare your children for life at school when schools resume

• To ensure your children don't lag behind in studies

• To give your child age appropriate learning through Recorded and live online homeschool classes

• To preserve your children's daily routine

• To ensure constructive screen-time for your children

• To give your children school-like environment at home

E-learning for preschoolers
is just a
click away 👇

Your child will:
• Learn new skills and develop new hobbies

• Be productively engaged for the whole day

• Become more tech-savvy

• Understand the new learning style

• Feel a sense of achievement

🔵 Best Online Home Preschool Intigrated Curriculum in India which
replaces a knowledge-transmission or "teaching as telling" approach with an inquiry-based, constructivist approach that uses hands-on activities

✔️ Live Assembly

✔️Activity Sheets, Worksheets

✔️ Colouring Templates

✔️ Story Telling

✔️ Interactive Live sessions

✔️ Parenting sessions

✔️ Weekly evaluation tests

✔️ Virtual field trips

✔️Virtual picnic, virtual party

✔️ Workshops for parents

✔️ Monthly focus meets with parents to discuss your child's progress & answering all Questions

▪️ Be Creative @ The Art & Craft Factory

Finger / Vegetable / Fabric Painting
Origami
Paper Craft
Gift Packing
Best Out of Waste & much more!

▪️Be Flexible @The Dance Studio

Yoga
Aerobics
Fusion
Bollywood
Folk dance & much more!

▪️Be Confident @ The Talk Show

Story telling
Phonics
Correct Pronunciation
Communication Skills
Voice Modulation
Speech Presentation & much more!

▪️Be Successful @The Life-skills Workshop

Cold cooking
Table manners
Social etiquettes
Time management

This is not all!
You will be getting...

• Mentor Support Syetem to guide you and your family on keeping your child engaged while learning

• Daily Positivity dose, keeping you children in a cheerful and positive mood as you stay indoors!

आपल्या मुलाचे/मुलीचे मोफत ऑनलाइन वर्गात नाव नोंदविण्यासाठी खाली दिलेले बटन टॅप करा.👇

My Digital Home School